नवीन सुरुवात

नमस्कार
आज हा नवीन ब्लोग सुरु करत आहे. आपल्या मनातील काहीतरी साहित्य, संगीत, प्रवास, राजकारण,अर्थकारण या विषयांवर इथे लिहिण्याचा विचार आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि शुबेच्छा हव्यातच.

अनिल जोशी

Comments

  1. मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा
    आपल्या निरनिराळ्या विषयावरील लेखांच्या प्रतिक्षेत

    ReplyDelete
  2. Abhinandan! Look forward to reading!

    ReplyDelete
  3. अनिल, मस्तच idea. Liked it so much. आता नेहमीच काही तरी छान वाचायला मिळेल.

    ReplyDelete
  4. आबा मस्त छान उपक्रम

    ReplyDelete
  5. हार्दिक शुभेच्छा. छान लिहि्ताय लिहितं राहा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती