पण अपुल्या हाताने
साधारण
पणे आपण लिहितो ते अन्य कुणी प्रसिद्ध करतो . पण असं नेहेमी होतंच असं नाही. मनात
अनेकवेळा अनेक विचार येत असतात पण ते लिहिले जातीलच असे नाही कारण बरेच विचार
प्रासंगिक असतात. कधी एखादी मैफल, वाचलेलं पुस्तक, पाहिलेला सिनेमा किंवा नाटक,
वाचलेली बातमी, घटना, आपल्याला लिहिण्यासाठी खुणावत असतात. सध्या सोशल मिडीयावर
लिहून हे काही प्रमाणात सध्या होत पण ते सगळीकडे पाठवत बसावं लागत .म्हणून हा
ब्लोग . इथे लिहून लगेच प्रसिद्ध करता येत. थोड आपणच आपल्या हातांनी असं होतंय ,
पण पाहूया. अर्थात अनेकांनी माझे लिखाण आवडतं असं सांगितल्याने हा उपक्रम सुरु करत
आहे.
धन्यवाद.
अनिल
जोशी
हा उपक्रम स्तुत्य आहे. अनेक शुभेच्छा.
ReplyDeleteस्व व्यासपीठ सुरू केल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.
ReplyDeleteसहीच
ReplyDelete