राजकारणातील द्वेष आणि विरोध
राजकारणातील द्वेष आणि विरोध
आज राजकारणात आपल्याला विरोधापेक्षा द्वेष जास्त दिसतोय पण हे फर आधीपासून चालू आहे. फर इतिहासात न जाता एवढच सांगता येईल की स्वातंत्र्यानंतर जेव्हा कांग्रेस ने सत्ता मिळवून कारभार सुरु केला तेव्हा भ्रमनिरास झाल्याने समाजवादी मंडळी कांग्रेस पासून वेगळी झाली अणि त्यांनी वेगळी चूल मांडली अणि ते कांग्रेस चे विरोधक झाले. त्यातील जे मवाळ होते ते कांग्रेस चे विरोधक झाले. यातील जहाल होते ते मात्र कांग्रेस चा द्वेष करीत. यातील प्रमुख नाव म्हणजे डॉ राम मनोहर लोहिया. ते नेहरूंचे कमालीचे द्वेष्टे होते आणि ते तो उघडपणे करत। पण त्याचा अतिरेक पाहून विचारवंत प्रभाकर पाध्ये यांनी जाहीर केले की यापुढे या माणसाबरोबर चर्चा ,गप्पा बंद.
आधी हिंदूमहासभा अणि मग संघ व् जनसंघ यांचे समर्थक कांग्रेस चा द्वेष करीत. आणि आपण कांग्रेस ला पराभूत करू शकत नहीं या उद्विग्नतेतून होत असावा. १९६७ मधे कांग्रेस चा अंशत: पराभव झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या पैन १९७१ मधे इंदिरा गांधी यांनी सत्ता बळकट केली अणि विरोधक हताश झाले. अणि येन केन प्रकारे इंदिरा गांधी यांना सत्ताभ्रष्ट करणे हा एकमेव कार्यक्रम झाला होता. त्याचा इतका अतिरेक झाला होता की कही लोक म्हणायचे -
"If you can not win by ballots, then use bullets."
त्यामुळे आणिबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडीस यांनी बॉम्ब बनवायचा प्रयत्न केला होता. काही लोक आत्मविश्वासात सांगत " इंदिरा गांधी यांचा मृत्यु हा नैसर्गिक नसेल.खून किंवा आत्महत्या. यात विरोधापेक्षा द्वेष जास्त दिसतो.
तोच प्रकार साध्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत दिसतो. सध्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्याने देवेंद्र फडणवीस पण अशा द्वेषाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसतात.
यातून एक दिसते जेव्हा विरोधक जेव्हा हतबल होतात तेव्हा वैफल्यातून विरोध द्वेषात रूपांतरित होतो.
अनिल जोशी
२६ -१२-२०१९

कटू पण सत्य आहे
ReplyDeleteदेवेंद्र फडणविस विषयीचे विधान अजिबात पटले नाही. बाकीचा लेख ठीक आहे
ReplyDeleteDevendra Phadanavis yanchi bhashanat phadphad disat ahe. Tich sarakar athavan karanyasathi janadesh cha man rakhala asata tar hi vel ali nasati.
ReplyDeleteBitter but true
ReplyDeleteमु. फडणवीस खरंच वैफल्यगस्त झाल्यासारखे वाटतात. निवडणुकीच्या अगोदर " मीच पुन्हा येईन " च्या ऐवजी निवडून आलेले युतीचे आमदार नेता निवडतील. असा पवित्रा घेतला असता आणि सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी " वेट अॅंड वॉच " अशी भूमिका घेतली तरच त्यांच्याबद्दल आदर राहील.

ReplyDeleteलेखातील विचार बरोबर आहेत, पण फर्नांडिस यानी बांब बनवायचा प्रयत्न केला हे विधान चूक आहे. कांग्रेसने जबदस्तीने त्यांना फसवायचा प्रयत्न केला होता. त्या खटल्यातून त्यांची निर्देष सुटका झाली होती.
ReplyDeleteतसेच माननिय माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणविस यांच्यावरील टीका संपूर्ण चूकीची व अनाठायी आहे.मला वाटते लेखक स्वत: ला न्यूट्रल सिद्ध करण्याच्या नादात ऊगाचच बीजेपी वर घसरताना दिसतो